दुष्टीकारणे
गुरु शीत अतिस्निग्ध अतिमात्रं समश्नताम् ।
रसवाहिनि दुष्यन्ति चिंत्यानां चातिचिंतनात् ।।
(च.वि.५/२१)
*अन्नवह स्त्रोतसाची दुष्टी
||
*साम आहार रसाची उत्पत्ति
||
*रसवहस्त्रोतसाची उत्पत्ति
दुष्टी लक्षणे
अश्रध्दा - अन्नावर वासना नसणे
अरूचि - तोंंडाला चव कमी असणे
आस्यवैरस्य - तोंंडात वेगळीच चव सतत भासमान होणे
अरसज्ञता - कोणतीच चव न कळणे
हृल्लास - मळमळणे
गौरव - अंग जड होणे
तन्द्रा
सांगमर्दो - अंग दुखणे
ज्वर
तम - डोळ्यासमोर अंधेरी येणे
पाण्डुता
स्त्रोतोरोध - शोथ
क्लैब्य - नपुंसकता
साद - अंग गळून जाणे
कृशांगता
अग्निमांद्य
वलय - त्वचेवर सुरकुत्या पडणे
पलित - अकाली केस पडणे
हृद्रोग
चिकित्सा
रसजानां विकाराणां सर्वं लंघनमौषधम् | (च.सू.२८/२२)
आमाचे पाचन करण्यासाठी
त्रिभुवनकिर्ती
सूतशेखर
वातविध्वंस
Comments
Post a Comment